प्रतिनिधी : भूमिरक्षक न्युज नेटवर्क टीम मुंबई ।
मिडीया मध्ये आलेल्या काेमल रहिवाशी साेसायटीची दखल (अंधेरी - पश्चिम, मुंबई) घेऊन मुंबई महानगर पालिकेच्या काही अधिकार्यानी पंधरा दिवसापुरवी साेसायटीला भेट देऊन काही साेसायटीच्या सभासदाना भेटुन माहीती घेतली.
नवीन साेसायटी कमीटी बनवन्याचा पयत्न फसलेला आहे किंवा आता गैरकारभार ऊघड झाल्यामुळे काेणताही सभासद पुढाकार व जबाबदारी घ्यायला तयार नाही जी जवळपास दाेन महीन्यापुवी साेसायटीच्या कमीटी सदस्यांनी राजीनामा दील्यामुळे नव्हती पंरतु आजपयॅत नाराज असलेल्या सभासदाना किंवा ज्यांनी लिगल नाेटीसी द्वारे पश्नाची ऊत्तरे मागीतली आहेत त्यांना ऊत्तरे देण्याचा काेणीही पयत्न करताना दिसत नाही व अश्या परीस्थीतीत काही सभासदानी जागा विकली किंवा विकत घेतली असे महत्वाचे व्यवहार कसे हाेणार हा पश्नचिन्ह आहे व ही समस्या साेसायटी कमीटी न बनविता काेण साेडवणार व पुरवी काही गैरव्यवहार घडला असेल तर ताे काेण ऊजेडात आणनार हा माेठा पश्नचिन्ह आहे सर्वा सभासदांपुढे.
काेमल रहीवाशी साेसायटीची बिकट परीस्थीती हाेण्यामागे बरीच कारणे आहेत तरी त्यातील मुख्य कारण साेसायटीतील सभासद व माजी चेअरमन श्री शांतीलाल जैन व त्यांना साथ देणारे ईतर कमिटी सदस्य अथवा सभासद असावेत असे मला वाटते तरी अधिक माहीतीसाथी "जेकेके विकली न्युज बुलेटीन" हा फेसबुक गुप मी बनविला आहे ताे आपण बघावा व त्या गुपमध्ये सामील व्हावे ही सवॅा जातीतील व धमाॅतील जनतेला मनापासुन विनंती व श्री जगदीश काशीकर हे काेणत्याही जाती व धमाॅविरूध्द नसुन चुकीच्या पध्दतीने वागुन कायद्याचा अनादर करून गुंड पवृतीने वागणारांच्या विराेधात आहेत हे सवाॅनी लक्षात घ्यावे व त्यामुळे या पकरणात श्री जगदीश काशीकर यांना सवॅा जातीतील व धमाॅतील लाेकांनी मनापासुन अन्याया विरूध्द लढण्यास साथ व पाठींबा दयावा ही अपेक्षा व काही दिवसांनी बरीच कारणे आपल्या निदशॅनात येतील अशी आशा वाटते.
श्राी शांतीलाल जैन यांनी त्यांच्या घरात पावसाळ्याच्या दिवसात त्यांच्या घरात पाणी गळतीचा त्रास हाेत असल्यामुळे जवळ जवळ अंदाजे १५ ते २० वषॉ मेन्टेनन्स भरला नाही व साेसायटीने त्यांच्या परीने त्यांना त्रास हाेऊ नये म्हणुन गच्चीवर दर पावसाळयात डांबरीकरण करून किंवा ठरावीक रक्कम दरवरषी दीली असतान व त्याचे घर दुरूस्त करून दीले असताना तीन वषाॅपुवी त्यांचे साेसायटी मेन्टेनन्स अकाऊन्ट साेसायटी कमीटीने १५ ते २० वषाॅचे व्याज न घेता सेटल करण्यात आले ही बाब काही सभांसदाकडुन आता ऊजेडात आली आहे व आता हाच न्याय श्री जगदीश काशिकर यांना तसेच ईतर गरजु व्यक्तीना सुध्दा मिळावा कींवा श्री शांतीलाल जैन यांना माफ केलेले व्याज सेासायटी कमीटीने पुन्हा घ्यावे ही नवीन साेसायटी कमीटीकडुन व सभासदांकडुन अपेक्षा असुन त्यांच्या भावनेचा व मानसिकतेचा विचार न करता त्यांना विरेाध केला व समजुन घेतले जात नाही जाताे जे या साेसायटीत सवाॅत जुने रहीवाशी (ईमारत नीमाॅण झाल्यापासुन) असुन व याच साेसायटीत त्यांच्या मामानी काही वषाॅपुवी आत्महत्या केलेली साेसायटीच्या काही सभासदाना माहीत असुन सुध्दा साेसायटीतील काेणताही सदस्य काहीही तदजाेड व सहकायॅ करण्याच्या मनस्थितीत नाहीत त्यामुळे आज ते फार तनावात जगत आहेत.
काेमल साेसायटी म्हणजे जबाबदार/सुशिक्क्षीत व्यक्ती/कमीटी सदस्य जेव्हा बेजबाबदार पणे वागतात व काही सभासदानी दुलक्श केल्यामुळे व साेसायटी कमीटीवर पुणॅ विश्वास टाकल्यामुळे कीती बिकट अवस्थेत आहे याचे एक ऊत्तम ऊदाहरण असुन आता ईतर रहीवाशी साेसायटीनी आपली साेसायटी चांगल्या पध्दतीने चालवणे फार गरजेचे आहे.
मुंबई येथील काेमल रहीवाशी साेसायटीतील रहीवाशी, अंधेरी - पश्चिम खाली नमुद केलेल्या गाेष्टीनी फार त्रस्त व चींतेत आहेत व ही परिस्थीती साेसायटी कमीटीच्या गैरकाभारामुळे व आता त्यांचे अस्तित्व नसल्यामुळे झाली आहे व अश्या परिस्थीतीत व कराेना आजारामुळे सभासदांची मेंटेनन्स न भरण्याची ईच्छा हाेते व याची कल्पना श्री जगदीश काशिकर यांनी या अगाेदर आपणास तसेच महाराष्ट राज्याचे माननीय मुख्यमंत्री, मुंबई पाेलीस आयुक्त, मुंबई पाेलीस ऊप अायुक्त तसेच ईतर शासकीय वरीस्ठ अधिकारी यांना दीलेली आहे व आता बरेच सभासद पुढच्या कारवाईच्या पतिक्षेत आहेत.
थाेडक्यात काेमल साेसायटी विषयी बाेलावयाचे म्हणजे (काही घटना पुरवी घडलेल्या आहेत) पूर्णपने गाेंधलाचे राजकारण / मुद्दे जसे की इच्छुक पूर्ण डीफॉल्टर, आर्थिक अडचणींमुळे डिफॉल्टर, स्ट्रक्चरल फेरबदल, शिकवणी वर्ग चालविणे, बेकायदेशीर ज्वलनशील तेल किंवा द्रव साठवणे व ऊदयौग करणे, डिफॉल्टरसह सेटलमेंट, कोटेशनशिवाय ऑर्डर, मीटींग मध्ये घेतलेले महत्वाच्या निययॉची माहिती सवॅा सदस्याना न पुरविणे (पक्षपातपणा), सुरक्षा, बागकाम, उत्सव, वीज यावरील जास्त खचॅ, सोसायटी मनुष्यबळ आणि मालमत्तेचा वैयक्तिक वापर, अवांछित सुविधा आणि इतर बरेच काही निवासी सहकारी गृहनिर्माण सोसायटी प्रदान करतात जेणेकरून सोसायटी / व्यवस्थापनाच्या चुकीच्या निर्णयामुळे आर्थिकदृष्ट्या कमकुवत आणि उच्च शिक्षित नसलेले सामान्य व्यक्ती फार चाींतेत व समस्येत अाहेत.
अश्या परिस्थीतीत श्री जगदीश काशिकर जनतेला खालील पमाणे आवााहन करत आहेत की त्यांनी स्वताच्या व ईतरांच्या बचावासाठी व त्यांच्या न्याय हक्कासाठी नामवंत वकीलांची टीम तयार केली आहे व सवॅ जनतेने जी हया कारणानी पीडीत आहे त्यांनी अन्याया विरूध्द आवाज ऊठवावा व मदत मागावी.
या गंभीर विषयावर कोणालाही कायदेशिर मदत पाहीजे असल्यास त्यांनी श्री जगदीश काशीकर यांच्या व्हाॅट्सअप क्रमांकावर मदती साथी संपर्क करावा :- व्हाटसअप नंबर 9768425757.
सरवॉना सगळया कायदेशीर प्लकरणात माेफत कायदेशिर सल्ला देण्यात येईल व जिथे याेग्य कागदपत्र बनवण्याची गरज आहे तीथे अल्प दरात कागदपत्र बनवुन देण्यात येतील तरी कुपया गरजवंतानी या सेवेचा फायदा घ्यावा ही विनंती व ही सेवा फक्त मुबंई व ठाणे जिल्हयापुरती मयॉदीत आहे याची नाेंद घ्यावी ही विनंती व कुपया या सेवेची माहीती गरजवंताना दयावी ही विनंती.
#जगदीश का. काशिकर,
*मुक्त पत्रकार व नाेकरी/लाॅ-कायदे सल्लागार*
मुबंई व थाने शहर/जिल्हा.
व्हाटसअप:- 9768425757