दि.09/10/2020
भूमिरक्षक न्युस नेटवर्क टीम मुंबई ।
मुंबई : अंधेरी लिंक रोड येथील स्टारबाझर या मॉल मध्ये शॉट सर्किट मुळे पहाटेच्या सुमारास आग लागली.घटनास्थळी 5 ते सहा अग्निशमन च्या गाड्या व पोलीस यांनी आग आटोक्यात आणण्यास मदत केली. या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही.