म.न.से. उपविभाग संघटक म.न.वी.सेनेचे अविनाश माढवी यांचा वाढदिवस जल्लोषात संपन्न....

 


मुंबई अंधेरी दि. २४/१०/२०२०.


भूमिरक्षक न्युज नेटवर्क टीम मुंबई ।


संपादक : जयेश@ एकनाथ बा. सुतार ।


अंधेरी पश्चिम विधान सभेचे उपविभाग संघटक, मनमिळाऊ, तडफदार म.न.वी.से.चे अंधेरी विधानसभा सभेचे उपविभागसंघट अविनाश माढवी यांचा वाढदिवस त्यांच्या मित्र मंडळी तसेच मणसे पक्षाचे कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला. वाढदिवसाच्या दिनी अविनाश माढवी यांनी मनसेच्या सारचटणीस सौ.शालिनीताई ठाकरे, जितुसाहेब ठाकरे ,मनीष धुरी यांचा आशीर्वाद घेतला सदर कार्यक्रमात मनसेचे विभाग अध्यक्ष मनीष धुरी,  शिवसेनेचे गट प्रमुख सेलवन कवंडर, भूमिरक्षक वृत्तपत्राचे संपादक जयेश@एकनाथ सुतार,  सचिन उडियार, संतोष शेट्टी, गणेश घोणसेकर, राजू कोळी, सेलवराज उडियार,संजय तडस  व इतर मान्यवर उपस्थित होते.