प.पुल.काडसिध्देश्वर स्वामी यांच्या आशीर्वादाने मा.सत्यजित दिनकरराव जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त नांदोली गावा मध्ये इम्युनिटी बुस्टर चे वाटप.


कडगाव ,तिरवडे l


स्वतंत्र प्रतिनिधी:दशरथ कांबळे ।


भूमिरक्षक न्युज नेटवर्क टीम कोल्हापूर ।


 


  इम्युनिटी बुस्टरचे वाटप करताना गटविकास अधिकारी देसाई साहेब,आरोग्य अधिकारी ऐतनाळकर साहेब,सत्यजित दादा,विठ्ठल रेपे,सरपंच गुरव,बळीराम पाटील,भिकाजी पाटील,शिवाजी पाटील व सर्व प्रमुख युवा कार्यकर्ते उपस्थितीत होते.