लाॅकडाॅउन हा उपाय नाही कोल्हापूर जनतेला तो मान्य नाही.लाॅकडाॅउकन हा प्रशासना मार्फत नसताना देखील राजकीय नेते कशापायी लाॅकडाॅउन करत आहेत हा राजकीय स्टंट आहे का?

 


भुदरगड दि.९


स्वतंत्र प्रतिनिधी:- दशरथ कांबळे 


भूमिरक्षक न्युज नेटवर्क कोल्हापूर ।


 


दोन महिने घरात बसून कोरोनाची चेन तोडता आलेली नाही आणि पंधरा दिवसांनी काय होणार आहे त्यापेक्षा दिलेल्या नियमांचे योग्य पद्धतीने पालन केले तर म्हणजेच कामा व्यतिरिक्त बाहेर न पडणे सोशल डिस्टंसिंग चे पालन करणे तसेच तोंडाला मास्क वापरणे व अनावश्यक ठिकाणे न जाणे या गोष्टीवर भर दिला पाहिजे कारण पहिला कर्फ्यू झाला त्यामध्ये कोणी घरातून बाहेर पडत नव्हते तरीदेखील कोल्हापूरची रुग्ण संख्या तीस हजाराच्या घरात गेली आहे म्हणूनच लाॅकडाॅउन हा उपाय नाही त्यापेक्षा या रोगा सोबत कसे जगायचे हे शिकणे गरजेचे आहे कारण हातावर पोट असणाऱ्या माणसांच्या वर आत्ता उपासमारीने मारण्याची वेळ आली आहे आणि हे उघड सत्य आहे 


 


युवराज येडूरे


मा.राज्यअध्यक्ष


महाराष्ट्र नवनिर्माण जनहित सेना