पुणे प्रसिद्धी प्रमुख-अविनाश उंदरे पाटील l
छायाचित्रे-सुकेशनि बनसोडे l
भूमिरक्षक न्युस नेटवर्क टीम पुणे ।
राज्यातील एसटी महामंडळ सेवा व महानगरातील सार्वजनिक वाहतूक सेवा सुरू झाल्याच पाहिजे. यासाठी #आदरणीय_ऍड_बाळासाहेब_आंबेडकर यांच्या आदेशानुसार, #वंचित_बहुजन_आघाडी_पुणे च्या वतीने स्वारगेट एस.टी डेपो येथे डफली बजाव आंदोलन करण्यात आले.. तेव्हा पदाधिकारी आणि असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते..
राज्यातील एसटी महामंडळ सेवा व महानगरातील सार्वजनिक वाहतूक सेवा सुरू झाल्याच पाहिजे. यासाठी #आदरणीय_ऍड_बाळासाहेब_आंबेडकर यांच्या आदेशानुसार, #वंचित_बहुजन_आघाडी_पुणे च्या वतीने स्वारगेट एस.टी डेपो येथे डफली बजाव आंदोलन करण्यात आले.. तेव्हा . वंचित बहुजन आघाडी देखरेक समिती सदस्य .अतुल भाऊ बहुले. भारिप बहुजन महासंघ वरिष्ठ नेते वसंत दादा साळवे . पुणे जिल्हा अध्यक्ष रामभाऊ मरगळ. आप्पा गायकवाड. सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे अध्यक्ष .शुभम चव्हाण. सुकेशिनी बनसोडे. आणि प्रभागातील पदाधिकारी आणि असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते..