पुणे प्रसिद्धी प्रमुख-अविनाश उंदरे पाटील l
छायाचित्रे- निरंजन आव्हाळे l
भूमिरक्षक न्युस नेटवर्क टीम पुणे ।
दिनांक 29/8/2020
नाशिक :1) करोना मुळे गेली 5 ते 6 महिने साऊंड व्यवसाय बंद असल्यामुळे सर्वंच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे . काही व्यवसाइकांनी कर्ज काढून व्यवसाय सुरू केल्यामुळे हप्ते भरू शकत नाही
2) साऊंड सिस्टिम व्यवसायकांसाठी नियमावली बनवून साऊंड सिस्टिम व्यवसाय सुरू करण्यास राज्य सरकारने लवकरात लवकर परवानगी द्यावी
3) राज्य सरकारने संघटनेच्या पदाधिकाऱ्यां सोबत बैठक घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेऊन त्यावर मार्गदर्शन करावे
4)साऊंड व्यवसाय करनारे सर्व तरुण सुशिक्षित बेरोजगार व शेतकरी कुटुंबातील असुन विविध जातीचे लोक आहेत हे व्यवसाय सिजनेबल असल्यामुळे वर्षातुन फक्त 50 ते 60 दिवस चालतो त्यामुळं आमचा सहानुभूती पूर्वक विचार करान्याची विनंती केली.
सदर मागण्या *छत्रपती संभाजी राजे भोसले* (खाजदार) त्यांच्यासमोर माडल्या. त्यांनी मागन्या मान्य करून *पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करन्याचे अश्वासन दिले* ,
सदर निवेदन देताना खालिल पदाधिकारी उपस्थित होते.
गणेश काळभोर, अनिल पाटील,तुषार देवकर,निकेश अण्णा मोरे,निरंजन आव्हाळे, आमोद आमले, सिद्धार्थ सुतार, सुनिल ओव्हाळ योगेश गायकवाड