प्रसिद्धी प्रमुख : अविनाश उंदरे पाटील ।
छायाचित्रे-शंकर आबा घुले ।
न्युज नेटवर्क टीम पुणे ।
पुणे : आपले राज्याचे मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांच्या वाढदिवसा निमित्त , मा.खासदार उपनेते शिवाजी दादा आढळराव पाटील यांच्या नेतृत्वा खाली तसेच मांजरी गावचे प्रभाग प्रमुख स्वप्निल राजेंद्र वसवे यांच्या सयोजनाने 50% सवलती मध्ये 56 कोहिनूर पीठ गिरण वाटपा चा कार्यक्रम आयोजीत केला होता, उद्या कोलावरी डी हॉटेल रेल्वे गेट गोपाळ पट्टी मांजरी इथे सकाळी 11 वाजता गिरण वाटपचा कार्यक्रम करण्यात येणार आहे..
कार्यक्रम मा.आमदार महादेव अण्णा बाबर आणि तसेच पुणे शहर प्रमुख संजय भाऊ मोरे , हैट्रिक नगरसेवक प्रमोद नाना भानगिरे, युवासेना जिल्हा प्रमुख मच्छिंद्र भाऊ सातव पाटील यांची प्रमुख उपस्तिथी मधे पार पडणार आहे..
कार्यक्रमाचे आयोजक - : पुणे उपजिल्हा प्रमुख शंकर आबा घुले , विभागप्रमुख विजय कामठे l