प्रतिनिधी: भूमिरक्षक न्युस नेटवर्क टीम नवी मुंबई ।
केंद्र सरकारच्या अन्यायकारक इंदनवाढी विरोधात नवी मुंबई येथे आज अखिल भारतीय कॉग्रेस अध्यक्ष श्रीमती सोनिया गांधी यांचे सूचणेनुसार व महाराष्ट्र प्रदेश कॉग्रेस कमिटीचे अध्यक्ष नामदार श्रीबाळासाहेब थोरात यांच्या आदेशानुसार केंद्र सरकारने पेट्रोल व डिझेलच्या अन्यायकारक केलेल्या इंदन दरवाढीविरोधात जन आंदोलन कार्यक्रम आयोजित करण्यात आला .
या कार्यक्रमाचे आयोजन नवी मुंबई जिल्हा कॉग्रेस कमिटीच्या वतीने केले होते.यावेळी नगर सेवक दिपक पाटील सर्व नवी मुंबईतील कॉग्रेस कमिटी.जिल्हा कमिटी कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्तीत होते .