राजे प्रतिष्ठान व भुदरगड प्रतिष्ठान यांचे कडून रक्तदान शिबिर कार्यक्रम संपन्न ...

 


 



 


कोल्हापूर, कडगाव दि.21


प्रतिनिधी : कडगाव. भूमिरक्षक न्युज नेटवर्क टीम ।            


कोरोन काळात सगळीकडे लॉकडाऊन सुरू आहे. महाराष्ट्रात  रक्ताची उणीव बऱ्याच ठिकाणी भासत आहे परंतु रक्तदान शिबिरांची आयोजने फार थोड्या प्रमाणात पाहायला मिळत आहेत.अशा परिस्थितीत भुदरगड प्रतिष्ठान ने पुढाकार घेऊन अगदी अल्पकालावधीत शिबिराचे आयोजन करत रक्तदात्यांना आवाहन केले त्यास 130 रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान करून भरभरून राष्ट्रीय कार्यात सहभाग घेत एक वेगळा इतिहास नोंदवला. सर्व रक्तदात्यांनी सोशल डिस्टनसिंगचे पालन करत मास्कचा वापर करून सहभागी होत रक्तदान सारखे पवित्र दान देण्याचे कार्य केले.  भुदरगड प्रतिष्ठान ने आता पर्यंत यशस्वीरीत्या तीन वेळा रक्तदान शिबिरांचे आयोजन केले आहे 2018 साली दिंडेवाडी येथे मग 2019 साली एतेहासिक किल्लेभुदरगड येथे तर  या वर्षी कडगाव येते शिबीर आयोजित केले होते. शिबिरामध्ये जीवनधारा रक्तपेढी प्रमुख प्रसाद बिंदगे यांनी सहभाग घेत आपल्या टीमसह रक्तसंकलन केले शिबिराचे उदघाटन सरपंच दीपक कांबळे यांच्या हस्ते झाले. यावेळी माजी उपसरपंच सुभाष सोनार, तसेच ग्रामपंचायतचे सर्व कर्मचारी उपस्थित होते.           शेती उत्पन्न बाजार समिती कोल्हापूर चे संचालक नाथाजी पाटील,भाजपाचे बाजीराव देसाई पत्रकार दीपक पाटील, मनसे चे जिल्हाउपाध्यक्ष राजेंद्र दबडे NSUI चे प्रदेश महासचिव जयराज देसाई,सामाजिक कार्यकर्ते समीर म्हाब्री आदींनी शिबिरास सदिच्छा भेट दिली.           शिबिरमध्ये  प्रतिष्ठान चे उपाध्यक्ष अशोक गुरव, राहुल देसाई(पोलीस), क्रीडाशिक्षक सचिन चौगले, अमोल चौगले, समीर  मकानदार,अशोक गुरव,सचिन पाटील,पत्रकार राम सुर्वे,पंकज तोडकर,प्रविण भोईटे, उमेश चव्हाण, स्वप्नील पाटील, अजित कदम,विशाल, भोईटे, विजय भाट,धर्मवीर रौद्रशंभु युवा प्रतिष्ठान चे संस्थापक अध्यक्ष प्रसाद ढेकळे, उपाध्यक्ष विशाल चौगले,सुशांत कदम, दयानंद कदम,  रवी देसाई, विनायक देसाई, दत्तात्रय कदम,  सचिन पाटील, श्री देसाई, प्रवीण देसाई, विशाल भोईटे, दिलीप डाकरे, सोनू देसाई, विजय भाट, उमेश भोईटे,अजित भोईटे, अजित कदम, प्रवीण भोईटे, युवराज देसाई, विष्णू गुरव, देव दबडे, विजय देसाई आदी सहभागी झाले होते.*राजे प्रतिष्ठान व भुदरगड प्रतिष्ठान यांचे कडून रक्तदान शिबिर कार्यक्रम संपन्न* कोल्हापूर, कडगाव दि.21 प्रतिनिधी : कडगाव. भूमिरक्षक न्युज नेटवर्क टीम पुणे। कोरोना काळात सगळीकडे लॉकडाऊन सुरू आहे. महाराष्ट्रात  रक्ताची उणीव बऱ्याच ठिकाणी भासत आहे परंतु रक्तदान शिबिरांची आयोजने फार थोड्या प्रमाणात पाहायला मिळत आहेत.अशा परिस्थितीत भुदरगड प्रतिष्ठान ने पुढाकार घेऊन अगदी अल्पकालावधीत शिबिराचे आयोजन करत रक्तदात्यांना आवाहन केले त्यास 130 रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान करून भरभरून राष्ट्रीय कार्यात सहभाग घेत एक वेगळा इतिहास नोंदवला. सर्व रक्तदात्यांनी सोशल डिस्टनसिंगचे पालन करत मास्कचा वापर करून सहभागी होत रक्तदान सारखे पवित्र दान देण्याचे कार्य केले.  भुदरगड प्रतिष्ठान ने आता पर्यंत यशस्वीरीत्या तीन वेळा रक्तदान शिबिरांचे आयोजन केले आहे 2018 साली दिंडेवाडी येथे मग 2019 साली एतेहासिक किल्लेभुदरगड येथे तर  या वर्षी कडगाव येते शिबीर आयोजित केले होते. शिबिरामध्ये जीवनधारा रक्तपेढी प्रमुख प्रसाद बिंदगे यांनी सहभाग घेत आपल्या टीमसह रक्तसंकलन केले शिबिराचे उदघाटन सरपंच दीपक कांबळे यांच्या हस्ते झाले. यावेळी माजी उपसरपंच सुभाष सोनार, तसेच ग्रामपंचायतचे सर्व कर्मचारी उपस्थित होते.           शेती उत्पन्न बाजार समिती कोल्हापूर चे संचालक नाथाजी पाटील,भाजपाचे बाजीराव देसाई पत्रकार दीपक पाटील, मनसे चे जिल्हाउपाध्यक्ष राजेंद्र दबडे NSUI चे प्रदेश महासचिव जयराज देसाई,सामाजिक कार्यकर्ते समीर म्हाब्री आदींनी शिबिरास सदिच्छा भेट दिली.           शिबिरमध्ये  प्रतिष्ठान चे उपाध्यक्ष अशोक गुरव, राहुल देसाई(पोलीस), क्रीडाशिक्षक सचिन चौगले, अमोल चौगले, समीर  मकानदार,अशोक गुरव,सचिन पाटील,पत्रकार राम सुर्वे,पंकज तोडकर,प्रविण भोईटे, उमेश चव्हाण, स्वप्नील पाटील, अजित कदम,विशाल, भोईटे, विजय भाट,धर्मवीर रौद्रशंभु युवा प्रतिष्ठान चे संस्थापक अध्यक्ष प्रसाद ढेकळे, उपाध्यक्ष विशाल चौगले,सुशांत कदम, दयानंद कदम,  रवी देसाई, विनायक देसाई, दत्तात्रय कदम,  सचिन पाटील, श्री देसाई, प्रवीण देसाई, विशाल भोईटे, दिलीप डाकरे, सोनू देसाई, विजय भाट, उमेश भोईटे,अजित भोईटे, अजित कदम, प्रवीण भोईटे, युवराज देसाई, विष्णू गुरव, देव दबडे, विजय देसाई आदी सहभागी झाले होते.