प्रतिनिधी: भूमिरक्षक न्युस नेटवर्क टीम भुदरगड कोल्हापूर ।
जसमाजसेवक, पत्रकार , तरुण कार्यकर्ता अशी ओळख असणारे दशरथ शंकर कांबळे हे मुळचे कोल्हापूर जिल्ह्यातील शिवडाव गावाचे रहिवाशी असून एका सामान्य कुठूबात जन्म झालेला असता, त्यांना समाजाबद्दल तळमळ , आपुलकी ओढ असणारे अशी त्यांची ओळख आहे. त्यांनी अनेक ठिकाणी जाऊन लोकांना मदत केली आहे
दशरथ कांबळे हे मुंबई सध्या नवी मुंबई घणसोली येथे राहत असुन त्यानी कोरोनाच्या काळात अनेक गरूजू लोकांना नवी मुंबई कोपरखैरने, ऐरोली , घणसोली या ठिकाणी घरोघरी जाऊन रोख रक्कम व जीवाअवश्य वस्तूचे शैक्षनीक वस्तुचे तसेच किटचे वाटप करण्यात आले आहे .
या तरुण समाजसेवक यांचे मुंबई वासीयाकडून व शिवडाव ग्रामस्त यांचे कडून कौतुक होत असुन अश्या या महान समाज सेवक यांना तमाम नवी मुंबई व शिवडाव नागरीकांच्याकडून त्यांना मानाचा मुजरा करण्यात आला.
समाजसेवक व पत्रकार दशरथ शं.कांबळे यांनी मुंबई येथे कोरोनाच्या काळात नागरिकांना केली मदत