सामाजिक कार्यकर्ते बापु देवकाते यांच्या तर्फे लॉकडाऊन नंतर अन्य धान्य वाटप.....


स्वतंत्र प्रतिनिधी : शुभम थोरात पुणे जिल्हा ।
भूमिरक्षक न्युस नेटवर्क टीम पुणे ।

पुणे : भा ज पा सामान्य कार्यकर्ता
लॉक डाउन झाल्यानंतर  गेल्या दीड महिन्यापासून बापू देवकाते हा कार्यकर्ता रामटेकडी येथील मंदिरात सुरुवातीला स्वतः खर्च करून हडपसर परिसरातील अपंग,अंध  अशा नागरीकांना दररोज त्यांच्या  घरी जाऊन  पुलाव भात देत आहे
नंतर त्याची ही धडपड पाहून अनेक समाजातील दानशूर नागरिकांनी त्याला किराणा देण्यास सुरुवात केली व समाजकार्य चालू आहे व असेच चालू राहील अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली.