स्वत: गरोदर असुनही कोरोना योध्दा म्हणुन सेवा बजावणार्‍या आरोग्य सेविका स्वरुपा शिंदे यांचे  खासदार धैर्यशील माने यांनी केले कौतुक.

 



 


पन्हाळा दि.२९


स्वतंत्र प्रतिनिधी : दशरथ कांबळे । भूमिरक्षक न्युज नेटवर्क टीम भुदरगड कोल्हापूर ।


 


पन्हाळा तालुका दौर्‍यावर असताना पोर्ले येथे आरोग्य सेविका स्वरुपा विजय शिंदे या गरोदर असुनही कोरोना योध्दा म्हणून काम करत असल्याचे खासदार धैर्यशील माने यांना समजताच दादांनी स्वत:  स्वरुपा शिंदे ताई यांची भेट घेऊन त्यांचे कौतुक केले व विचारपुस केली. दरम्यान इतर आरोग्य सेविका व अंगणवाडी सेविकांशीही संवाद साधुन त्यांच्या समस्या जाणुन घेतल्या.