हडपसर- वृत्तपत्र वाटप करणाऱयांना नगरसेवक मारुती आबा तुपे यांनच्या तर्फे जीवनावश्यक किट वाटप.…..


 


स्वतंत्र प्रतिनिधी : भूमिरक्षक न्युज नेटवर्क टीम पुणे।
प्रसिद्धी प्रमुख : अविनाश उंदरे पाटील ।
छायाचित्र : अमिता कदम

*सतत लोकसेवेचा ध्यास उराशी बाळगून*
*सतत कार्यरत असलेले ..*
  *प्रभाग क्र .२३चे भा ज पा चे कार्यक्षम नगरसेवक आपला माणूस मारुती आबा तुपे*
यांच्या तर्फे.... *पहाटे पाच वाजता वैभव थिएटर*
येथे आज ....
हडपसर वडगावशेरी केशवनगर मांजरी महादेवनगर कवडीपाट लोणी फुरसुंगी वडकी महंमदवाडी भेकराईनगर सातववाडी ससाणेनगर रामटेकडी भैरोबा नाला येथील वृत्तपत्र विक्रेत्यांना जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप करण्यात आले ..!!
लॉग डाऊनझाल्यापासून गेल्या तीन ते साडेतीन महिन्यापासून वृत्तपत्र विक्रेते आर्थिक परिस्थितिशी झुंज देत आहेत ..रोज हडपसर परिसरामध्ये जवळपास  दिडलाख वृत्तपत्राची विक्री होत असे ..आज ती संख्या पंधरा हजारांवर येऊन ठेपली आहे ..!!!
या बाबी लक्षात घेऊन आपली जबाबदारी व कर्तव्य पार पाडत आज .. *सन्माननिय नगर सेवक आपला माणूस* 
*मारुती आबा तुपे* यांच्या वतीने जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप करण्यात आले ...!!!
यावेळी ..
*पुणे शहर वृत्तपत्र विक्रेता संघाचे अध्यक्ष मा .श्री विजूभाऊ पारगे*
*पुणे शहर वृत्तपत्र विक्रेतासंघाचे उपाध्यक्ष मा .श्री दत्ताभाऊ पिसे*
*पुणे शहर वृत्तपत्र विक्रेता संघाचे सेक्रेटरी मा .श्री अरुणभाऊ निवंगुणे*
*हडपसर विभाग प्रमुख श्री रवींद्र काकडे*
*विश्वस्थ श्री वेगनाथ काळे*
हडपसर विभाग ..
तसेच वृत्तपत्र विक्रेते गजानन मोहिते अनिल वडतेल्ली लक्ष्मण कोळी मंगेश दांगट सतिश बधे धनंजय बारवकर रामभाऊ गिरमे सतीश गोगावले संदीप गोगावले राजू नेवसे बाळू नेवसे सुरेश नेवसे किरण बावकर संजय शेलार आणि अनेक वृत्तपत्र विक्रेते यावेळी उपस्थित होते ..!!!
सर्वांनी मा .आबांचे आभार मानले ..!!
यावेळी राहुल धेंडे संदीप चव्हाण राज गाडे धोंडाप्पा मुलगे कार्यकर्ते उपस्थित होते ..!!