स्वतंत्र प्रतिनिधी : अविनाश उंदरे पाटील.
भूमिरक्षक न्यूज नेटवर्क पुणे.
पुणे : महाराष्ट्र राज्य अध्यक्ष ऍन्टी टास्क फोर्स च्या राष्ट्रिय अध्यक्षा आदरणीय ,भारतीताई चव्हाण यांच्या मार्गदर्शनानुसार आज पुणे जिल्हा. वडगावशेरी, खराडी , थिटेनगर येथे,ऍन्टी टास्क फोर्स च्या प्रसिद्धी प्रमुख अमृत पठारे व नागरिकानी चीनचा झेंडा जाळून चीनच्या वस्तू जाळून आंदोलन केले ,आणि सर्वांनी शपथ घेत प्रतिज्ञा केली की आज पासून कोणीही चीनची वस्तू वापरणार नाही.
पुणे जिल्हा खराडी थिटे नगर येथे चीनच्या वस्तूंची केली होळी.
सौ अमृतताई पठारे ऍन्टी टास्क फोर्स प्रसिद्धी प्रमुख पुणे शहर पुणे जिल्हा उपस्थित : अमृत बहुउद्धेशिय सौंथेच्या सचिव पूजा धुमाळ सुजाता देशमुख ,मनीषा थोरात, जोती बेल्हेकर, सुधाकर काटे,आणि नागरिक.