स्वतंत्र प्रतिनिधी : चेतन कुंजीर । भूमिरक्षक न्यूज नेटवर्क पुणे ।
प्रसिध्द प्रमुख : अविनाश उंदरे पाटील । पुणे जिल्हा ।
पुणे : संपूर्ण देशभरात करोना विषाणूचा धुमाकूळ सुरु आहे.महाराष्ट्रात पुणे शहरालाही करोनाचा मोठा फटका बसला असतानाच यावेळी शहरात काही भागात लोकांचे काम धंदे बंद झाले आहेत.. खेड्यापाड्यात पण लोकांना कामे नाहीत.. तर काही भागात लोक रोज भाजीपाला. व्यवसाय करताना आपण बगतो तर काही लोक सायकल वरती व्यवसाय करतात आशा प्रकारे.
कबिर भकाजी काकडे हे देखील व्यवसाय करतात पण रोज चालत सायकल वरती 35 ते 40 किलोमीटर चालत पेरू. पपई. संत्री. बोरं. हे चालत लोकांच्या वस्तीत. गल्लीत. चाळ. लेबरकॅम. या भागात रोज सदर वस्तूंची पोहच करताना आपण बघत आलो आहे. अश्या कष्टाळू प्रामाणिक. मा. श्री. कबिर भकाजी काकडे यांना...
भूमी रक्षक चा सलाम........
कबिर भकाजी काकडे गेली 30 वर्षे 35 ते 40 किलोमीटर चालत लोकांच्या सेवेत...