प्रसिद्धी प्रमुख : अविनाश उंदरे पाटील । जिल्हा पुणे.
छायाचित्र : चेतन कुंजीर.
पुणे : सध्या कोरोना च जे संकट जनतेवर आलं आहे व त्या मुळे रक्ताची टंचाई निर्माण झाली आहे.
त्यामुळे विविध भागातील हाॅस्पिटल्स व पोलिस प्रशासन यांच्या मागणीने व शिवसेना *उपजिल्हा प्रमुख शंकर आबा घुले* आणि हडपसर *विभाग प्रमुख विजय कामठे* यांच्या नेतृत्वा खाली तसेच *मांजरी प्रभागप्रमुख स्वप्निल वसवे* यांच्या संयोजनाने आणि *शिवसेना युवासेना मांजरी गावच्या पुढाकाराने रक्तदान शिबिर आयोजित केलं आहे.*
सदर रक्तदान शिबिर #सूर्यमुखी गणेश मंदिर घुले वस्ती येथे उद्या #socialDistancing पाळून होईल जास्त गर्दी न करता एकावेळी 5 जणांचे रक्तदान होईल.
कृपया येताना खालील फोन नंबर फोन करून यावे
स्थळ- सूर्यमुखी गणेश मंदिर घुले वस्ती कनॉल जवळ मांजरी पुणे.
दिनांक 3 मे 2020 रविवार
वेळ सकाळी 10 वाजल्यापासून 2 वाजे पर्यंत
*विशेष सहकार्य - शिवसेना मांजरी वि.समन्वयक गणेश घुले , प्रवीण रणदिवे, शिवसेना मांजरी उप वि. प्रमुख संजय गायकवाड , विनोद सावंत*
संपर्क:-
धनराज घुले-9552832333
राहुल खलसे-7020219773
बाळासाहेब खरोसे -8830791971
social_Distancing_पाळून_रक्तदानशिबिर_होईल
#आपणही_समाजाच_काही_तरी_देणं_लागतोच ...
#Blood_Donates