माहिती : चेतन कुंजीर.
पुणे जिल्हा : सेवा परमो धर्म
अभिमानास्पद स्तुत्य व अनुकरणीय उपक्रम
मध्य हवेली भाजयुमोचे तालुका अध्यक्ष सचिनभाऊ हांडे यांच्या वतीने हांडेवाडी येथे अन्नदान उपक्रम गेले 24 दिवस पासून चालू आहे. सदर कार्य समाधान लॉन्सच्या पटागणांवर चालू आहे सचिन भाऊ हांडे युवा मंच रोज ४०० ते ५०० नागरिकांना अन्नदान करत आहेत त्याचप्रमाणे हा उपक्रम जो पर्यंत लॉक डाऊन राहणार तो पर्यंत चालू ठेवणार आहे.
त्याच प्रमाणे त्यांचे सहकारी मित्र. माऊली हांडे,गजानन हांडे,देविदास हांडे, सोमनाथ हांडे,शरद हांडे,अमोल पानसरे,समाधान हांडे,प्रशांत हांडे,मिलिंद हांडे,नितीन होळकर,विक्रम ढावारे,विनोद ढावारे,संभाजी निकम,आण्णासो ननावरे हे उपस्थित होते.
छायाचित्र : अजित साबळे.