प्रतिनिधी : पुणे.
पुणे : शिवसेना - युवासेना मांजरी गावच्या वतीने , शिवसेना उपनेते मा.खासदार शिवाजी दादा आढळराव पाटिल यांच्या मार्गदर्शना खाली आणि शिवसेना मा.शहर प्रमुख , आमदार महादेव अण्णा बाबर यांच्या प्रमुख उपस्थिने तसेच उपजिल्हा प्रमुख शंकर आबा घुले , विभाग प्रमुख विजय कामठे, प्रवीण रणदिवे , गणेश घुले , संजय गायकवाड यांच्या नेतृत्वा खाली , शिवसेना मांजरी प्रभाग प्रमुख स्वप्निल राजेंद्र वसवे यांच्या संयोजनाने आज मांजरी इथे रक्त दान शिबिरा चा कार्यक्रम पार पडला...
ज्यांनी ज्यांनी रक्त दान केले त्यांचे मनापासून खुप आभार मानण्यात आले.
*विशेष सहकार्य* -
धनराज घुले , बाळासाहेब खरोसे , राहुल खलसे , महेश घुले आणि मांजरी गावातील सर्व शिवसैनिक