प्रतिनिधी : अविनाश उंदरे पाटील (जिल्हा पुणे)
छायाचित्र : अजित सुरेश साबळे.
पुणे: दिवे घाट - वडकी गाव, या ठिकाणी मा. श्री. पै. पंडित मामा साबळे व काही ग्रामस्थांनी बिबट्या पाहिला आहे व त्या संदर्भात वनविभागाला माहिती दिली .
वन अधिकारी यांनी शहानिशा करून पुढील शोध कार्य सुरू केले
त्यामुळे वडकी गाव ग्रामस्थांनी खबरदारी बाळगावी असे सांगण्यात आले. विशेषतः दिवे घाट जवळपासचा परिसर - साबळे मळा, तळेवाडी (मस्तानी तलाव) , जाधव मळा व कानिफनाथ पायथा.
कोरोना - वडकी गाव ग्रामस्थांना कोरोना संदर्भात देखिल काळजी घेण्याचे आवाहन - मा. श्री. पै. पंडीत मामा साबळे (महाराष्ट्र कामगार केसरी) यांनी केले आहे.