प्रतिनिधी : विशाल खोत । सांगली.
(वीज खंडीत )अनेक गावे बंद
220 Kv विटा - कर्वे येथे ट्रान्सफॉर्मर ला आग लागली आहे ही आग खूप मोठ्या प्रमाणात होती .
आज दिनांक 05 मे 2020 रोजी संध्याकाळी 05 :30 वाजता सुदेवाने जीवितहानी झाली नाही .काही वेळ 2ते3 तास आजू बाजूचा परिसर पूर्ण बंद होता .पण महावितरणच्या अधिकाऱ्यांनी तातडीने निर्णय घेऊन महावितरण कर्मचारी यांनी सर्व परिसर चालू केला .वीज खंडित झालेली चालू केली.