प्रतिनिधी : जिल्हा पुणे.
पुणे : हिंद सेना महाराष्ट्र राज्य अध्यक्ष.. पै.विवेक (बाप्पू) घुले पाटील यांच्या सहकार्याने हिंद सेना.. पुणे जिल्हा महिला संघटन मंत्री राणी हगवणे पाटील... यांच्याकडून गरीब जनतेस जेवण वाटप, पोलीस कर्मचाऱ्या मास्क वाटप, वृक्षारोपण... असे विविध कार्यक्रम राबविण्यात आले
हिंद सेना.. पुणे जिल्हा महिला संघटन मंत्री राणी हगवणे पाटील... यांच्याकडून गरिबांना एक मदतीचा हात...