प्रतिनिधी : नारायण सुतार.
छायाचित्र : अजित सुतार.
कोल्हापूर : सोनाळीतील प्रतिष्ठित व्यक्ति आणि युवा नेते सतिश भिउंगडे यांचे चिरंजीव कु.सौरभ सतिश भिउंगडे इ.३री यांची वेद प्रज्ञा शोध परीक्षेत 200 पैकी 174 मार्क मिळवून कागल, भुदरगड,राधानगरी या तीन तालुक्यात क्रेंदात प्रथम क्रमांक आल्याबद्दल त्याचे व मार्गदर्शक वि.म.सोनाळीच्या शिक्षिका मोरे मॅडमांचे हार्दिक अभिनंदन तसेच त्यांना त्यांच्या सर्व वि.म.सोनाळीतील शिक्षकांचे सहकार्य लाभले..