मेडिकल करणारे चाकर मान्यवर आंबोली पोलिसांचा लाठी चार्जे...


प्रतिनिधी : मुंबई । अंधेरी पश्चिम.


मुंबई : अंधेरी  पश्चिम । सद्य आपत्कालीन परिस्थितीत,जैविक विषाणू "कोविड-१९" विरुद्ध लढ्या चालू असतानाच विविध राज्यात मध्ये कामगार अडकून आहेत. काही ठिकाणी तर या कामगार व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना उपासमारीची वेळ येत आहे. कोणतेही काम नाही , जेवायला पोटभर जेवण नाही , या महामारी मध्ये प्रत्येक राज्यांनी घेतलेल्या निर्णया नुसार घराभाहेर पडणे नाही या सर्वांना हे कामगार चाकरमानी  त्रस्त झाले होतें त्यामध्ये घराकडून वारंवार येणारे फोन याची दक्षता घेत विविध राज्याच्या सरकार ने राज्यात अडकलेल्या चाकरमान्यांना घरपोच करण्या साठी सरकारने पोलीस ठाणे मधून फॉर्म वितरित करण्यात आले व ज्यांचे मेडिकल करणयात आले आहे त्याना मान्यता देण्यात आली पण आंबोली येथे काही चाकरमानी मेडिकल साठी एकच गर्दी केली आहे त्या मुळे पोलीस प्रशासन व अधिकारी यांनी सोशल दिसतांचीन ठेवण्याच आव्हान करण्यात आले पण चाकरमानी काही ऐकायचे नाव न घेण्यात आल्याने पोलिसांना लाठीचार्जे करण्यात आला.