माध्य व उच्च माध्य शारीरिक शिक्षण शिक्षक महामंडळ ,पिंपरी चिंचवड शहर तर्फे लॉक डाउन काळात सर्व क्रीडा शिक्षक ची लेखी परीक्षा


प्रसिद्धी प्रमुख : अविनाश उंदरे पाटील । पुणे जिल्हा.
पुणे:माध्य व उच्च माध्य शारीरिक शिक्षण महामंडळ तर्फे घेण्यात आलेल्या लेखी परीक्षेत जवळ पास आप आपल्या घरी राहून भाग घेतला त्यापैकी A व B ग्रेट  श्रेणी पास झाले असून सर्व क्रिडा शिक्षकांनी अतिशय चांगले काम करून दाखवून दिले की आम्ही मैदानी खेळ  नाही तर थेरी मध्ये अव्वल आहोत.आपलं दिलेले प्रतिसाद बद्दल शारीरिक शिक्षण मंडळ तर्फे अभिनंदन...3 दिवस चालणाऱ्या परीक्षेचे  निकाल खालील प्रमाणे- पहिला दिवस- प्रथम क्र.१) नीलकंठ कांबळे-२६ गुण  २) राजेश प्रसाद-२६ गुण  3)आशिष मालुसरे - २६ गुण  ४)ऋषिकेश वचकल-२६ गुण 
द्वितीय क्र- १) सुवर्णा घोलप-२५ गुण  २) अर्चना सावंत- २५ गुण  ३)आरती काळभोर - २५ गुण  ४)प्रियांका कदम-२५ गुण  ५)उमा काळे-२५ गुण   तृतीय क्र.-  १) सुनीता पालवे-२४ गुण २)सुजाता चव्हाण -२४ गुण ३)अभिजित आव्हाळे -२४ गुण  दुसरा दिवस- प्रथम क्र.१) अभिषेक कदम ,द्वितीय क्र १) प्रतिमा शितोळे ,तृतीय क्र.१)राम मुदगल।    तिसरा दिवस- प्रथम क्र. दर्शन गोडे-२५ गुण ,द्वितीय क्र. सुद्धा कोल्हे-२४ गुण ,तृतीय क्र. सोनल पाटील-२४ गुण 


महामंडळ चे अध्यक्ष-फिरोज शेख ,परीक्षा प्रमुख-निवृत्ती काळभोर आणि पौर्णिमा मॅडम यांनी पुढाकार घेतला.लॉक डाउन संपल्या नंतर पारितोषिक देण्यात येणार आहे .
छायाचित्रे : कु.उमा काळे.