पुणे... कुंजीरवाडी गावातील व परिसरातील मजुर कामगारांना गावी जाण्यासाठी सरकारी नियमांच पालन करून करण्यात आली मदत....


प्रसिध्द प्रमुख : अविनाश उंदरे पाटील । जिल्हा पुणे.


सभासद : चेतन कुंजीर.


शिवसेना नेते श्री स्वप्निल कुंजीर पाटील यांनी सरकारी हॉस्पिटलला भेट देत मजुर कामगारांना गावी जाण्यासाठी तपासणी करून सर्टिफिकेटस दिले जात आहे याची पहाणी केली तसेच अडकून पडलेल्या सर्व सामान्य गरीब मजुर लोकांना गावी जाण्यासाठीचे सर्टिफिकेटस देताना त्यांची गैरसोय होणार नाही याची काळजी घेत सहकार्य करण्याचे आव्हान हॉस्पिटल प्रशासनास केले.तसेच सर्टिफिकेटस घेण्यासाठी उपस्तीथ सर्व लोकांना धीर देत गर्दी न करता आंतर ठेउन उभे राहण्याचे आव्हान केले.यावेळी कुंजीरवाडी शिवसेना शाखा प्रमुख श्री भाऊसाहेब कुंजीर पाटील श्री नयन जनाली व कार्यकर्ते उपस्थीत होते.