प्रतिनिधी : अविनाश उंदरे पाटील. ( पुणे जिल्हा)
छायाचित्रे : चेतन कुंजीर.
पुणे : काल आपल्या गावात सलग दुसऱ्या दिवशी 'डाॅक्टर आपल्या दारी' निमित्ताने डिस्पेंसरी वॅन द्वारे डॉक्टरांनी सुमारे 50 ग्रामस्थांची कोरोनाच्या पार्श्वभूमी वर आरोग्य तपासनी केली. तसेच थंडी, ताप, सर्दी, डोकेदुखी असलेले नागरिकांना यावर मोफत औषध वाटप करण्यात आले. या वेळी नागरिकांनी चांगला प्रतीसाद दिला.
विशेष सहकार्य मा.आमदार सुनिल आण्णा टिंगरे,सुहास दादा टिंगरे. तसेच सर्व डॉक्टर,B J S व फोर्स मोटर्स यांचे ग्रामस्थांच्या वतीने आभार.
*अशोकराव आव्हाळे उपाध्यक्ष हवेली पत्रकार सरक्षण समिती, पोलीस मित्र कल्पेश हरिभाऊ थोरात व ईतर जणांनी परिश्रम घेतले.*