प्रसिद्धी प्रमुख : अविनाश उंदरे पाटील । जिल्हा पुणे.
सभासद : चेतन कुंजीर । जिल्हा पुणे.
पुणे: संपूर्ण देशभरात करोना विषाणूचा धुमाकूळ सुरु आहे. परिस्थितीचा सामना करण्यासाठी केंद्र सरकारने ३ मे पर्यंत लॉकडाउन वाढवला आहे. काही गावात लोक अन्य धान्य वाटप करत आहेत , काही गावात जंतूनाशक फवारणी करण्यात येत आहे तर काही गावात, स्वच्छता करण्यात आली आहे. तर काही ठिकाणी गोरगरिबांना मोठ्या प्रमाणात अन्न पुरवठा करण्यात येत आहे. गावोगावी फवारणी करण्यात येते आहे ऊँड्रीगाव परिसरात काही ठिकाणी जंतूनाशक फवारणी करण्यात आली. यावेळी... संदिप कड.. श्री माडगे.. आसान शेख.. सागर वाकुळे.. सचिन कड.. आदी उपस्थित होते..
छायाचित्र : संदीप कड.