सांगली पुनदी गावात पंतप्रधान गरीब कल्याण योजने अंतर्गत मोफत ध्यान वाटप....


पुनदी गावात (जिल्हा: सांगली )
सांगली पुनदी गावात पंतप्रधान गरीब कल्याण योजने अंतर्गत मोफत ध्यान वाटपा दरम्यान गर्दी व वाद करू नये , दोन व्यक्ती मध्ये आंतर ठेवा.व तोंडाला मास्क बांधाअसे पुनदी ग्रामपंचायत मधील सरपंच: धर्मेंद्र अण्णा पाटील व सदस्य अजित व आदिक पाटील पोलीस पा: प्रवीण सूर्यवंशी ग्रामसेवक : संदीप पाटील उपसरपंच: सहदेव सुतार, तलाठी:फराकटे साहेब  मदत कार्य : प्रशांत सूर्यवंशी यांजच्या मार्गदर्शनाखाली ध्यान्य वाटप कार्यक्रम पार पडत आहे ...
छायाचित्रन: विशाल खोत ( भूमी रक्षक Press)