प्रतिनिधी : प्रकाश हरी सुतार ( जिल्हा कोल्हापूर).
जि.कोल्हापूर ता.भुदरगड: ग्रूप ग्रामपंचायत भालेकरवाडी थड्याचीवाडी तर्फे जंतुनाशक ची फवारणी करून ग्रामस्थांना मास्क व स्यानिटायझर वाटप करतावेळी सरपंच मा.सीताराम चौगले, ग्राम.सदस्य प्रकाश सुतार ,बाळासाहेब भालेकर, शशिकांत चौगले ,तानाजी भालेकर,पोलिस पाटील खंडेराव ढेकळे ,बाजीराव गोजरे,ग्रामसेवकदेसाई,अंगणवाडीसेविका,आशा,मदतनीस, उपस्थित होत.