पुणे.. श्रीनाथ डेव्हलपर्स,श्रीनाथ युवा लॉजिस्टिक श्रीनाथ युवा नर्सरी चे सर्वेसर्वा युवा उद्योजक अमित शेठ धुमाळ व विक्रम शेठ धुमाळ यांनी गरजवंत कुटूंबाना मोफत अन्नधान्य वाटप करण्यात आले...


दिनांक: 5/04/2020


प्रतिनिधी:- अविनाश उंदरे (जिल्हा पुणे)


छायाचित्र:चेतन कुंजीर


युवा उद्योजक अमित शेठ धुमाळ व विक्रम शेठ धुमाळ यांच्या वतीने आज त्यांच्या शेतातील 1 एकर मधील गहू अनेक गरजवंत कुटूंबाना मोफत  वाटप करण्यात आले कोरोना मुळे अनेक लोकांच्या दोन वेळच्या अन्नाचा प्रश्न निमार्ण झाला आहे,याचे गांभीर्य  लक्षात घेत हा उपक्रम राबविण्यात आला आहे यावेळी  अमित शेठ धुमाळ ,विक्रम शेठ धुमाळ व मित्र परिवार व हितचिंतक उपस्थित होता