सलग दोन वेळा सरपंच झालेल्या अश्विनी राजेंद्र कांचन पाटील यांच्या तर्फे गरजूंना किराणा धान्य वाटप संपन्न...


प्रतिनिधी : जिल्हा पुणे.
सलग दोन वेळा सरपंच झालेल्या अश्विनी राजेंद्र कांचन पाटील, राजेंद्र बबनराव कांचन व आप्पासो बापूराव वाघमोडे व मित्र परिवार यांसकडून  आज  उरुळी कांचन मधील  दत्तवाडी म्हसोबा वस्ती व गोसावी वस्ती  मध्ये   300 गरजू लोकांना किराणा  वाटप करण्यात आले या वेळी गा वचे रहिवाशी व इतर मान्यवर उपस्थित होते त्यांच्या उपस्थित सदर वाटप सोहळा संपन्न झाला