जनक्रांती जनहित संस्थेच्या वतीने गरजवंत कुटूंबाना मोफत अन्नधान्य वाटपाचा कार्यक्रम संपन्न......


प्रसिद्धी प्रमुख : अविनाश उंदरे ( जिल्हा पुणे )
सभासद  : चेतन कुंजीर  ( पुणे )
छायाचित्र : अक्षय मोरे


रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले )व जनक्रांती  जनहीत संस्था  पुणे शहर  उपाध्यक्ष संस्थापक अध्यक्ष . मा . श्री . शशिकांत मोरे साहेब यांच्या वतीने आज सध्या चालु असलेली परिस्थिती कोरोना या माहामारी आजारा मुळे लाॅक डाऊनने संपूर्ण बाजार पेठ बंद आसल्या मुळे रिक्षा चालक, बिगारी कामगार हातावर पोटभरण्याचे व रोजंदारीवर काम करणारा कामगार उपाशमाराची  वेळ आली होती  उपास मार दुर करण्यासाठी  माझा प्रभाग काशेवाडी मध्ये राहाणारे माझी  गोर गरिब जनता आशा गरजू गोर गरिबांच्या कुटुंबाना एक मदतीचा हात म्हणून धान्य वाटप करण्यात आले 
उदा. 3 किलो. तांदूळ 
        3 किलो. गहू 
        1 किलो. तेल 
        1 किलो. साखर 
        1 किलो. तुर डाळ


मा. श्री सुभाष  खंडागळे 
      संस्था उपध्यक्ष 
विनोदजी साळवे ,सुंदरजी पाटोळे, पवन म्हात्रे , प्रदिप यादव, रोहित मोरे,आपला मित्र....
मा श्री अक्षय शशिकांत मोरे