Publicity Head : Avinash Undre ( Dis.Pune.)
Photography By. Chetan Kunjir.
पुणे : सोमवार दि.१३/०४/२०२० रोजी वेळ सकाळी ९ ते १२ वाजेपर्यंत धान्य वाटप करण्याचा कार्यक्रम देवण्यात आला होता काही ठिकाणी अश्या कार्यक्रमात लोक सोशल distancing ठेवत नाहीत अशा बाबतीत काही लोकांकडून लापारवाई केली जाते त्या मुळे महामारी वाढण्याची शक्यता असते या सर्व बाबी लक्षात घेता येणाऱ्या सर्व पालकांना शिस्तभंग व मास बांधुन न आल्यास ग्रामपंचायत धान्य वाटप करणार नाही नोंद अशी सूचना देण्यात आली होती.
सादर कार्यक्रमात मा.श्री .महादेव उंदरे पाटील ग्रामपंचायत सदस्य, पोलीस पाटील अंकुश उंदरे पाटील ,मा.उपसरपंच हिरामण गवळी व पोलीस मित्र कल्पेश थोरात यांच्या उपस्थित धान्य वाटप करण्यात आले.