कागल तालुक्यातील सोनाळी गावामधे ग्रामपंचायती मार्फत जंतुनाशक फवारणी व मास्कचे वाटप....*

 



सभासद : अजय नारायण सुतार ( सोनाळी : जिल्हा कोल्हापूर)


कोल्हापूर सोनाळी : ग्रामपंचायत सोनाळी तर्फे  जंतुनाशक ची फवारणी करुन ग्रामस्थाना मास्कचे वाटप करतेवेळी सरपंच सौ.रुपाली सागर चौगुले, ग्रामसेवक सुनिल गुजर,ग्रा.सदस्य सागर चौगुले सुरेश चौगुले, बाळासो तेली,साताप्पा भोसले, पांडुरंग कांबळे, सागर तापेकर,चंद्रकांत पाटील, सागर पाटील, बाळासो पोवार, आदि मान्यवर उपस्थित होते....


छाया चित्रण :अजित सुतार