प्रसिद्धी प्रमुख : अविनाश उंदरे पाटील । जिल्हा पुणे. 19.04.2020
पुणे : मांजरी खुर्द गावात कोरोना रोगाची लागण रोखण्यासाठी सतत प्रयत्न करताना ग्रामपंचायत व पोलीस वर्ग काम करत आहे.त्याच बरोबर ग्रामपंचायत कर्मचारी व पोलीस मित्र संघटना बरोबरीने नित्य नियमाने काम पाहत आहे. ग्रामपंचायत कर्मचारी विठ्ठल सावंत व पोलीस मित्र कल्पेश थोरात हे वेळच्यावेळी फवारणी असो किव्हा अत्यावश्यक सूचना असो वेळोवेळी वाड्या वस्त्या मध्ये जाऊन सूचित करत आहे.
त्यांचे काम पाहुन ग्रामपंचायत व पोलीस तसेच इतर मांजरी ग्रामस्थ कौतुक करत आहे.यांचा आदर्श घेऊन इतर तरुण वर्गाने पुढाकार घेतला पाहिजे.
छायाचित्र : चेतन कुंजीर.