मुंबई पोलिसांनी गोमांस वाहतूक जप्त केली ,महाराष्ट्रातील सर्व पोलिसांनी मुंबई पोलिसांचा आदर्श घ्यावा......

माहिती :डांँ.वीनोद कोठारी.(whatsapp collection)


मुंबईमध्ये कोरोनावायरस च्या काळात मुंबई पोलिस व डांँ.वीनोद कोठारी (मानद पशुकल्याण अधिकारी , महाराष्ट्र शासन) नी 103 वासरांचे 3 टन गोमांस घेऊन जाणारा टेम्पो काल जप्त केला.  याबद्दल मुंबई पोलिसांच्या अभिनंदन केले पाहिजे. हा जो टेम्पो होता त्या टेम्पोत पोलिसांना फसविण्यासाठी बीफ च्या वरती पत्ता कोबीचा थर रचला होता. परंतु मुंबई पोलीस फसले ( डोंगरी पो स्टे ) नाहीत याचा सर्वांना अभिमान वाटतो. महाराष्ट्रातील सर्व नागरिकांनी मुंबई पोलिसांचे अभिनंदन केले पाहिजे. याबद्दल सर्वांना विनंती. परंतु महाराष्ट्रात बीफ वाहतूक मोठ्याप्रमाणात सुरू आहे आणि या बीफ वाहतुकीमुळे करोनाचा प्रसार वाढणार आहे. याबाबतीत सरकार कठोर कारवाई का करत नाही याबद्दल आश्चर्य वाटते. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी बेकायदेशीर कत्तलखाने चालू असून मानद पशुकल्याण अधिकारी या नात्याने डांँ.वीनोद कोठारी (मानद पशुकल्याण अधिकारी , महाराष्ट्र शासन) हे स्थानिक पोलिसांना याबद्दल कळवत असतात परंतु याबाबतीत त्यांचा अनुभव निराशाजनक आहे असे त्यांचे म्हणणे आहे.
महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकांना डांँ.वीनोद कोठारी (मानद पशुकल्याण अधिकारी , महाराष्ट्र शासन) विनंती करतात की , करोनाचा प्रादुर्भाव थांबविण्यासाठी इतर उपाययोजनांबरोबर चालू असलेल्या कत्तलखान्याबाबत कठोर कारवाई करण्यात यावी ही बाब महाराष्ट्रासाठी अत्यंत आवश्यक आहे. 
संगमनेर , अकोला , दौड , जुन्नर , श्रीरामपूर , कोपरगाव , फलटण , इंदापूर , बारामती ,उस्मानाबाद , परांडा ही डांँ.वीनोद कोठारी (मानद पशुकल्याण अधिकारी , महाराष्ट्र शासन) यांच्या  माहितीप्रमाणे ही जास्तीत जास्त गोवंशाची कत्तल करणारे ठिकाणे आहेत. तेथील स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांना ताबडतोब बडतर्फ करण्यात यावे कारण त्यांना करोनाच्या गांभीर्यापेक्षा स्वतः च्या स्वार्थाची जास्त काळजी आहे