मांजरी खुर्द मधील वाघजाई वस्ती कोरोनाशी लढा म्हणून अतिदक्षता काळजी घेण्यात आली.


पप्रसिद्धी प्रमुख : अविनाश उंदरे पाटील. ( जिल्हा पुणे)


कोरोनाचे संकट दिवसेंदिवस वाढत चालले आहे त्याच्या पार्श्वभूमीवर मांजरी खुर्द मधील वाघजाई वस्तीत अतिदक्षता म्हणून हायड्रोजनिक फवारणी तसेच संचारबंदी करण्यात आली आहे.वस्तीवरील ग्रामस्थ  व शेतकरी सोडून इतर नागरिकांना प्रवेश बंदी केली असून अत्यावश्यक सेवेसाठी बाहेर जाणाऱ्या ग्रामस्थांना निर्जंतुकी करणं फवारणी करून प्रवेश  देण्यात येत आहे.ही मोहीम भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष स्वप्नील काका उंदरे पाटील यांच्या नेतृत्वाखाली अमित माने,अभिजित उंदरे,संदीप माने,सुहास उंदरे,विलास काकडे,सचीन उंदरे,कुमार गोगडे, अरुण उंदरे ,गणेश काकडे ,प्रसाद उंदरे,कनिफ उंदरे,अक्षय उंदरे ,राहुल उंदरे व कार्यकर्ते उपस्थित मोहीम सुरू केली गेली


छायाचित्र : चेतन कुंजीर.