मांजरी खुर्द (जिल्हा पुणे)
प्रतिनिधी-अविनाश उंदरे
कोरोनाच्या पादुर्भाव रोखण्यासाठी मांजरी खुर्द गावातील नागरिकांना आव्हान करताना...
लोणीकंद पोलीस चौकीचे मा.सकाटे साहेब व मा.ऋषिकेश व्यवहारे साहेब यांच्या देखरेखे खाली मांजरी गावातील कोरोना रोगा चा पादुर्भाव रोखण्यासाठी पुढाकार घेतला.तसेच नागरिकांना घरा बाहेर न पडण्याचे आव्हान करण्यात आले.तसेच मांजरी खुर्द गावातील सहाय्यक पत्रकार नाथाभाऊ उंदरे , अशोक आव्हाळे ,अविनाश उंदरे व पोलीस मित्र कल्पेश थोरात , शिवाजी हजारे आदी उपस्थित होते.
करोनाचा दुप्रभाव रोखण्यासाठी व विनाकारण घराबाहेर फिरनाऱ्यावर कडक कारवाई करताना लोनिकंद पोलीस ठाण्याचे कर्त्याव्यदक्ष पोलीस अधिकारी..…..