लाॅकडाऊनच्या काळात नाकेबंदी दरम्यान बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिस बांधवांना मास्कचे वाटप मांजरी खुर्द येथील   दत्त क्लिनिकचे डाॅ  पाटील एस ए यांच्या तर्फे करण्यात आले.


प्रसिद्धी प्रमुख : अविनाश उंदरे पाटील (जिल्हा पुणे)


मांजरी खुर्द व मांजरी बु येथे लाॅकडाऊनच्या काळात  नाकेबंदी दरम्यान बंदोबस्तासाठी असलेल्या  पोलिस बांधवांना मास्कचे वाटप मांजरी खुर्द येथील   दत्त क्लिनिकचे डाॅ  पाटील एस ए यांनी केले.पोलिस काॅ . प्रफुल्ल सुतार व इतर पोलिस बांधवांनी त्याचा स्विकार केला.  यावेळी द्वारका मेडिकलचे इंगळे, हवेली तालुका पत्रकार संरक्षण समितीचे उपाध्यक्ष, पत्रकार अशोकराव आव्हाळे, पोलिस मित्र कल्पेश थोरात, समिर उंदरे उपस्थित होते.


छायाचित्र : चेतन कुंजीर.