डी. एन.नगर, शितलादेवी बॉईज अंधेरी ( प. ) ,गरीब जनतेची हाक आमची साथ ....


प्रतिनिधी : मुंबई । अंधेरी पश्चिम.


मुंबई :अंधेरी पश्चिम मंगळवार दिनांक २८\०४\२०२० रोजी श्री मुंबईच्या राजाच्या आणि आई शीतलादेवीच्या  आशीर्वादाने अंधेरी विभागातील शितलादेवी सोसायटी मध्ये राहणारे सामाजिक कार्यकर्ते मनोज सावंत, प्रसाद झगडे, अंकित ढानिपकर यांच्या तर्फे गरजूना अन्न दान व ( पुरी भाजी ) तसेच फळे वाटण्यात आली.... 
भूमी रक्षक तर्फे अश्या कार्यकर्त्याना मनाचा मुजरा,...


छायाचित्रकर : मनोज सावंत.