पुणे सय्यदनगर येथे कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने खळबळ संपर्कात आलेल्या ६ जणांना नायडू हॉस्पिटलमध्ये रवाना...


प्रतिनिधी पुणे: अविनाश उंदरे पाटील.


सभासद : चेतन कुंजीर.


पुणे :हडपसर येथील सय्यदनगर येथे कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे.वानवडी पोलीस स्टेशन हद्दीतील सय्यदनगर हा भाग अतिशय दाट लोकवस्ती असलेला आहे.अशात कोरोना रुग्ण आढळल्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.सोबत संपर्कात असलेले ६ रुग्ण नायडू हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे.वानवडी पोलिस निरीक्षक सलीम चाऊस यांनी माहिती दिली