लाॅकडाऊनच्या काळात घरीच मेडिटेशन योगा करा..
प्रसिद्धी प्रमुख : अविनाश उंदरे पाटील । पुणे जिल्हा.
योगा व्यायाम आरोग्यासाठी खुप फायद्याचे आहे त्यासाठी रोज. सकाळी लवकर उठून मेडिटेशन करा हे फायद्याचे ठरते.. मेडिटेशन करून आपल्याला कामाच्या ताणतणावांना पासून मुक्ती मिळेल यासाठी तणावाच्या स्थितीमध्ये दीर्घ श्वास घ्यावे असे केल्याने तणावापासुन दूर राहतो आणि आरोग्य चांगले राहते ध्यान करता वेळी मोठा श्वास घेऊन हळूहळू सोडण्याचे शारिरीक आणि मानसिक लाभ मिळतो डोळे बंद करून आतिल बुबूळ स्थिर करा जीभ अजिबात हलू नका. एकदम स्थिर ठेवा जर आपल्याला कोणताही विचार आला तर तो विचार सोडून आणि ध्यानस्त व्हा.. हे जबरदस्तीने करू नये.. आपले लक्ष केंद्रित करावे.. बाहेरील आवाजाकडे दुर्लक्ष करा व. ओम च्या आवाजात ध्यान केंद्रित करा.. या मुळे आपले शरिर चांगले राहते आणि मानसिक तणाव मोकळा होतो....