अंधेरी के पश्चिम परवानगी नसताना भाजी , कांद्याची विक्री.....


प्रतिनिधी : अंधेरी पश्चिम के / प विभाग.


अंधेरी :  चर्चगेट ते विरार या दरम्यान मधील महानगर पालिकेच्या विविध विभागांची आकडे वारी पाहता अंधेरी पश्चिम के विभागात 121 रुग्णांची संख्या सापडली आहे  व ही संख्या दिनसांन दिवस वाढत आहे महानगर पालिकेने याला भाजी  फळ  व रस्त्यावर फिरणारे भाजी विक्रेते याना कारणीभूत ठरवले आहे   या मुळे रुग्णांची संख्या वाढत आहे या पार्श्वभूमीवर महानगर पालिकेने करोना ची महामारी रोखण्यासाठी अंधेरी के पश्चिम मध्ये महानगर पालिकेने सार्वजनिक ठिकाणी फळे भाज्या न विकण्याचे अत्यादेश काढण्यात आले आहेत परंतु अंधेरी पश्चिम मध्ये शितलादेवी लिंक रोड ,रुस्तम वाईन शॉपचा समोर रियाझ नामक व्यक्ती कायदा धाब्यावर ठेवत भाजीपाला व कांदे विक्री करत आहे ज्या मुळे येथे लोकांची गर्दी वाढत आहे व या मुळे करोना चा संसर्ग वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.


तरी रियाझ नामक व्यक्ती वर कायदा 1988 व आय.पी. सेकंशन 188 प्रमाणे पोलीस  महानगरपालिका कारवाई करतील का असा प्रश्न जनतेला पडला आहे.