प्रतिनिधी :मुंबई .
मुंबई , शिवडी , माजगाव,
इस्टर्न फ्लाय ओव्हर ब्रिज जवळमहाराष्ट्र पोलीस उपनिरीक्षक प्रदीप मोरे साहेब व पी सी मोठे साहेब स्वतःची व सर्व पोलिस सहकाऱ्यांची काळजी घेताना व लोकांना घरी राहण्याचे आवाहन करत आपली जबाबदारी पार पाडत आहेत. तरी सर्वानी सरकारी म्हणजेच पोलीस, डॉक्टर, सफाई कामगार ,कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे अशी विनंती व आव्हान PSI मोरे साहेबांनी नागरिकांना केलेअशी बातमी भूमी रक्षक प्रेस चे प्रसिद्धी प्रमुख विशाल खोत यांनी दिली.