कोल्हापूर ता. भुदरगड मधील दोनवडे ग्रामपंचायत कडून गावात औषघ फवारणी संपन्न.....


प्रतिनिधी : सोपान सुतार (दोनवडे जि. कोल्हापूर ता.भुदरगड)


कोल्हापूर ता.भुदरगड : देशात करोना व्हायरस संकट असताना देशाच्या गावागावात करोन मुक्त करण्या साठी औषधाची फवारणी केली जात आहे कधी गाव वासीयांच्या कडून तर कधी शासनाकडून हे पाहता कोल्हापूर येथील ता.भुदरगड मधील दोनवडे गावचे रहिवाशी कसेकाय मागे राहू शकतात याचाच विचार करत दोनवडे गावचे ग्रामपंचायत कडून औषघ फवारणी करन्यात आली.
फवारणी करताना अनेक मान्यवर उपस्थित होते यामध्ये गावचे ग्रामपंचायत चे  सरपंच सतोष शिदे , सदस्य सुभाष  यं पाटील, सोपान सुतार, पोलिस पाटील ,शिवाजी पाटील, गामसेवक प्रविण गुरव, भिमराव सुतार , विश्वास पाटील सुनिल सुतार ,विजय सुतार ,संदीप हंडे, शिपाई धनाजी पाटील,संदीप पाटील आदी उपस्थिती होते.


छायाचित्रे : सोपान सुतार ( भूमिरक्षक प्रेस)