मांजरी खुर्द - मांजरी ब्रु मुळा-मुठा नदीवरील जलपर्णी मांजरी खुर्द ग्रामपंचायतनी काढण्यात आली...


प्रसिद्धी प्रमुख : अविनाश उंदरे पाटील । जिल्हा पुणे.


पुणे : कोरोनाचा वाढता प्रभाव आणि नदीवरील जलपर्णी मुळे डासांचा नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेऊन ग्रामपंचायतने पुढाकार घेऊन जलपर्णी काढून नागरिकांना दिलासा दिला.
ग्रामपंचायत कर्मचारी विठ्ठल सावंत,दिनेश उंदरे तसेच पोलीस मित्र कल्पेश थोरात यांनी विशेष हातभार लावला.
यांचा या कामाचे कौतुक ग्रामपंचायत ने व गावातील नागरिकांनी केले.युवा वर्गाने समाज घटकाचा भाग म्हणून समाजसेवेसाठी पुढाकार घेतला पाहिजे


छायाचित्र : चेतन कुंजीर.