कोल्हापूर ता. भुदरगड दोनवडे गावात धान्य वाटप संपन्न ....


प्रसिद्ध प्रमुख : सोपान सुतार ( जिल्हा कोल्हापूर, ता. भुदरगड, गाव दोनवडे)


कोल्हापूर ता.भुदरगड गाव दोनवडे मध्ये रहिवाशांना धान्य वाटप करताना संरपच संतोष शिंदे , सदस्य सोपान सुतार,  पोलिस पाटील, शिवाजी पाटील, मानेजर श्रीकांत बेलेकर , भिमराव सुतार, भंगवान गो सुतार , सुनिल सुतार,  विजय सुतार विश्वास पाटील संदीप हंडे प्रमोद पाटील इत्यादी मान्यवर उपस्थित होते.