माहिती :पुणेरी चळवळ प्रतिनिधी । विशाल खोत.
पुणे महानगर पालिका प्रभाग क्र 21 नगरसेविका लता ताई विष्णू धायरकर व किशोर भाऊ धायरकर यांच्या संयोजनाने पिंगळे वस्ती ,मुंढवा गाव ,पुणे येथे रक्तदान शिबीर पार पाडले .व सर्वोदय कॉलनी येथे गरजू लोकांना मोफत ध्यान वाटप केले.याच प्रमाणे केशवनगर येथे किशोर भाऊ यांनी जाणीवपूर्वक लक्ष देऊन स्वतःहा औषधाची फवारणी केली.व निर्जंतुकीकरणं कक्ष घोरपडी गाव व कोरेगाव पार्क मध्ये उभारण्यात आले व किशोर भाऊ नि सर्वाना मास्क वापरणे व विनाकारण घरातून बाहेर न निघणे अशी खबरदारी घेण्यास सांगितले. किशोर भाऊ व त्यांच्या सहकारी मित्र महिंद्रा अण्णा पोटले, निलेश बाबा बिडकर , सुशील शिंदे ,सुरज पवार ,सुहास फंड ,रवींद्र पाटील,संदीप शिंदे,ध्यानेश्वर पाटील , सतीश शिंदे,उदय व-गणेश भाऊ कुंजीर , विष्णू पाटेच्या हस्तेअशीच समाजसेवा आपल्या हाथी घडू ही ईश्वर चरणी सदिच्छा असे मनोगत व्यक्त केले.