पुणे...ऊँड्रीगावात गोरगरिबांना जेवनाचे पॅकेट वाटप करण्यात आले.....


प्रसिद्धी प्रमुख : अविनाश उंदरे पाटील । जिल्हा पुणे
 
संपूर्ण देशभरात करोना विषाणूचा धुमाकूळ सुरु आहे.महाराष्ट्रात पुणे शहरालाही करोनाचा मोठा फटका बसला आहे. 


यावेळी शहरात काही भागात लोकांचे काम धंदे बंद झाले आहेत.. खेड्यापाड्यात पण लोकांना कामे नाहीत.. तर काही भागात लोक रोज 2 टाईम जेवन वाटप करत आहे.. तर अशा परिस्थितीत मध्ये ऊंड्रीगावत वस्त्यांमध्ये चाळ भागात गोरगरिबांना जेवनाचे पॅकेट वाटप करण्यात आले.. रोज वाटप करण्यात येणार आहेत...


जे लोक गावागावत जंतूनाशक फवारणी. गोरगरिबांना जेवनाचे डबे पॅकेट. पोलीस. डाॅक्टरर्स. सरकारी अधिकारी. साफसफाई कामगार या सर्वांचे ..भूमी रक्षक (प्रेस) ..पुणे .. मुंबई ..  तर्फे आभार मानले ..


यावेळी सचिन कड.. बापू वाडकर.. श्री माडगे.. संदिप कड..रूद्र कङ..मयूर शेठ कङ ..आणि मिञ मंङळी उपस्थित होते.


छायाचित्र : चेतन कुंजीर.। जिल्हा पुणे.